Student Teacher Joke
गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात.
तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील.
अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?
Sardar Joke
एकदा एक सरदार हॉटेलमध्ये राहायला गेला.
कारण एकच होतं की त्याला हॉटेलात राहतात म्हणजे काय ते अनुभवायचं होतं.
काऊंटरवर बिल भरल्यावर मालक एका कर्मचार्याला बोलावून त्याचं सामान उचलायला सांगतो.
कर्मचारी त्याचं सामान उचलून चालू लागतो आणि सरदारजी त्याच्या मागे जातो.
रूम ३ र्या मजल्यावर असल्याने कर्मचारी लिफ्टमध्ये जातो आणि सरदारही.
आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.
सरदारजी : अरे भाई, ये क्या है? मुझे क्या जानवर समझ रखा है आपने? मै इतनीसी छोटी जगह में नही रह सकता।
Romantic Joke
अमावसेच्या रात्री समुद्राच्या किनार्यावर
प्रियकर आणि त्याची काळी प्रियेशी बसलेले मस्त रोमांटीक असतात मूड मध्ये बसलेले असतात.....
प्रियकर: प्रिये
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
कुठे आहेस तू ?
School Funny Joke
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात…
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…!!
.
.
.
.
.दुसरा: येडा झाला का तू??? पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल … ;
crazy joke
आधी मलेशिया चे विमान गायब झाले...
मग युक्रेन मधे टेररिस्ट हल्ला...
आणि आता अल्जेरिया चे विमान अचानक गायब???
अरे...काय चाललंय काय???
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी विमान घेऊ की नको.....
-------------
बंड्या : देवा, असे काहितरी दे की :
-मला काहीच करावे लागणार नाहीं.
- सारे काही लोकच करतील.
- मी फक्त पैसे मोजत बसेन.
देव: तथास्थु !
आज बंड्या सुलभ शौचालय बाहेर खुर्ची टाकून ड्युटी करतों .
Must read :
Marathi Facebook Joke
Marathi Adult Joke
Marathi Dada Kondake Joke
Makarand anaspure vs Rajinikanth jokes