hike Marathi message status funny comedy jokes |
Marathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर |

फ्रीज आणि फेसबुक ....
आंत मधे नवीन काही नाही हे माहित असुनही आपण दिवसातुन दहा वेळा तरी उघडुन पाहतोच..
रजनीकांत आपल्या मुलीच्या लग्नात स्वत:च सनई वाजवू लागतो.
तेवढ्यात एक उडती तबकडी लग्नमंडपाजवळ येते.
त्यातून एक एलियन हात जोडून रजनीकांतकडे विनवणी करतो.
एलियन : हे रजनीकांत देवा, मी आपणाला विनंती करतो की उद्या माझ्या मुलाचा पेपर आहे त्यामुळे आपण सनई जरा हळू आवाजात वाजवावी.
Marathi sms Quotes Facebook whatsapp फेसबुक व्हाट्सप्प मराठी कविता मजकूर |
Marathi SMS - चम्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला..
जेवतो येस तू..अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय..
अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास? चम्या - हि बघ पत्रिका.. जेवणाची वेळ... ७ ते ११
गर्लफ्रेंड : तुझा फेसबुक " लाल" कसा काय ? माझा " निळा " आहे
बॉयफ्रेंड : अग ... काल रात्री मी तुज्या....Read Full Joke
Marathi Facebook Joke
Marathi Adult Joke
Marathi Dada Kondake Joke
Makarand anaspure vs Rajinikanth jokes
You might also like :
- Marathi Adult Sexy Non Veg Sms - Marathi Kavita - Marathi sad prem kavita - मराठी विनोद कविता जोक
- Marathi Friendship sms - Rajnikanth Marathi Jokes - Marathi Social awareness - Shivaji Maharaj
- आई कविता - थोड जगलं पाहिजे - मराठी प्रेम चारोळी - Marathi Graffiti - Marathi Inspirational quotes -
- प्रेम काय असत? - मराठी पाऊस कविता - marathi social sms - "Tujya Vina" - Puneri jokes
- तुझ्या आईने पकडलं तर Marathi Jokes- Marathi Love Prem dard - Marathi Romantic kavita
- April Fool Marathi sms joke